पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मस्करी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मस्करी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : मित्रपरिवारात एकमेकांची केली जाणारी चेष्टा.

उदाहरणे : थट्टामस्करी बंद करा आणि आपापल्या कामाला लागा.

समानार्थी : थट्टामस्करी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मित्रों में होनेवाला हास-परिहास।

चकल्लस बंद करो और अपने-अपने कामों में लग जाओ।
चकल्लस
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मनाला विरुंगळा देणारी गोष्ट किंवा कार्य.

उदाहरणे : माझ्याशी थट्टा-मस्करी नको करूस.

समानार्थी : थट्टा, थट्टा-मस्करी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Activity characterized by good humor.

jest, jocularity, joke

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मस्करी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maskaree samanarthi shabd in Marathi.