अर्थ : डोळ्यात घालावयाचा एक काळ्या रंगाचा पदार्थ.
उदाहरणे :
काजळ लावल्याने डोळे चांगले होतात अशी समजूत आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Makeup applied to emphasize the shape of the eyes.
eyelinerअर्थ : मासवृद्धीमुळे शरीरावर येणारा काळा दाणा.
उदाहरणे :
त्याच्या पाठीवर एक काळा मस आहे.
समानार्थी : मसा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mas samanarthi shabd in Marathi.