सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : साखर, गूळ करताना उसाच्या रसावर किंवा पाक करताना वर येणारा मळ.
उदाहरणे : मळी काढल्यावर पाक स्वच्छ होतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
उबलते गन्ने के रस पर एकत्रित मैल।
अर्थ : अंगावरच्या मळाची वळवटी.
उदाहरणे : बेसन लावून तिने मळी काढली
समानार्थी : मळवटी
स्थापित करा
मळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. malee samanarthi shabd in Marathi.