अर्थ : स्वच्छ नसलेला.
उदाहरणे :
भिकार्याचे कपडे घाणेरडे होते.
अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी हृदयाकडे जाते.
समानार्थी : अशुद्ध, अस्वच्छ, गचाळ, गदळ, गलिच्छ, घाण, घाणेरडा, मलिन, मळकट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो स्वच्छ न हो या जिस पर मैल, धूल आदि हों।
पाठशाला में मैले कपड़े पहनकर नहीं आना चाहिए।Soiled or likely to soil with dirt or grime.
Dirty unswept sidewalks.मळका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. malkaa samanarthi shabd in Marathi.