सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : टवटवी हरपलेला.
उदाहरणे : आईला बघताच मुलाच्या म्लान चेहर्यावर टवटवी आली
समानार्थी : कळाहीन, कोमेजलेला, तेजोहीन, निस्तेज, फिका, फिक्का, म्लान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसकी कान्ति मलिन पड़ गई हो।
Affected or marked by low spirits.
स्थापित करा
मलूल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. malool samanarthi shabd in Marathi.