पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मलयाळम् शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मलयाळम्   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : मुख्यत्त्वे केरळ ह्या प्रांतात बोलली जाणारी मल्याळम् लिपीत लिहिली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : मलयाळम्मधील पहिली महत्त्वाची साहित्यकृती रामचरितम् ही आहे.

समानार्थी : मलयाळम् भाषा, मल्याळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक द्रविड़ भाषा जो तमिल से मिलती- जुलती है और दक्षिण भारत में बोली जाती है।

मैं मलयालम बोल सकता हूँ।
मलयालम केरल तथा लक्षद्वीप की राजभाषा भी है।
मलयालम, मलयाली

A Dravidian language (closely related to Tamil) that is spoken in southwestern India.

malayalam

मलयाळम्   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मलयाळम् ह्या भाषेत असलेला किंवा मलयाळम् ह्या भाषेशी संबंधित.

उदाहरणे : केरळपाणिनीयम् हा मलयाळम् व्याकरणाचा महत्त्वाचा ग्रंथ आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मलयाळम् व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. malayaalam samanarthi shabd in Marathi.