सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अंगात चपळता येण्यासाठी कसरत करण्याकरता तालमीत पुरलेला वाटोळा खांब.
उदाहरणे : तो मल्लखांबावर कसरती करतो आहे.
समानार्थी : मलखांब, मल्लखांब
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक प्रकार का खंभा जिस पर चढ़ और उतरकर कई प्रकार की कसरतें की जाती हैं।
स्थापित करा
मलखंब व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. malakhamb samanarthi shabd in Marathi.