सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्राण्यांच्या शरीराबाहेर पडणारे निरुपयोगी पदार्थ.
उदाहरणे : खत म्हणून पक्ष्यांची विष्ठा वापरल्यास शेतीचे उत्पादन वाढते
समानार्थी : मळ, विष्टा, विष्ठा, शी, शीट
अर्थ : अन्न पचल्यानंतर शरीराच्या बाहेर टाकला जाणारा निरुपयोगी अवशेष.
उदाहरणे : मनुस्मृतीनुसार शरीरीत १२प्रकारचे मल असतात
समानार्थी : मळ
स्थापित करा
मल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mal samanarthi shabd in Marathi.