पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मर्यादा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मर्यादा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक.

उदाहरणे : कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी

समानार्थी : सीमा, हद्द


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जहाँ तक कोई बात या काम हो सकता हो या होना उचित हो।

कोई भी काम सीमा के अन्दर रहकर ही करना चाहिए।
अवध, अवधि, इयत्ता, कगार, दायरा, परवान, परिमिति, पारावार, पालि, मर्यादा, सीमा, हद, हद्द

The point or degree to which something extends.

The extent of the damage.
The full extent of the law.
To a certain extent she was right.
extent
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : एखाद्या गोष्टीचे महत्त्व वाढण्याचा भाव.

उदाहरणे : देशाचा गौरव देशवासींच्या हाती आहे.

समानार्थी : आन, गरिमा, गौरव, महिमा, माहात्म्य, शान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी का महत्व बढ़ने की अवस्था या भाव।

देश का गौरव देशवासियों के हाथ में है।
आन, गरिमा, गौरव, मर्यादा, महात्म्य, महिमा, माहात्म्य, शान

The quality of being magnificent or splendid or grand.

For magnificence and personal service there is the Queen's hotel.
His `Hamlet' lacks the brilliance that one expects.
It is the university that gives the scene its stately splendor.
An imaginative mix of old-fashioned grandeur and colorful art.
Advertisers capitalize on the grandness and elegance it brings to their products.
brilliance, grandeur, grandness, magnificence, splendor, splendour

अर्थ : वर्तनाचा योग्यपणा.

उदाहरणे : थोरामोठ्यांसमोर मर्यादेने वागावे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मर्यादा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maryaadaa samanarthi shabd in Marathi.