सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आघात पोहोचला असता ज्याला अत्याधिक त्रास होतो असा शरीराचा नाजूक भाग.
उदाहरणे : शरीरात हृदय, कपाळ इत्यादी मर्मस्थान आहेत.
समानार्थी : मरम, मर्म, मर्मस्थल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शरीर का वह स्थान या भाग जहाँ आघात पहुँचने से अत्यधिक पीड़ा होती है।
A place of especial vulnerability.
अर्थ : जेथे लागले असता खूप वेदना होतात वा मृत्यू होऊ शकतो असा शरीराचा नाजूक भाग.
उदाहरणे : त्याच्या मर्मावर घाव बसला.
समानार्थी : जिव्हाळी, मर्म, मर्मस्थळ, वर्म
स्थापित करा
मर्मस्थान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. marmasthaan samanarthi shabd in Marathi.