अर्थ : महाराष्ट्रातील गोदावरी खोर्यात आणि त्याच्या आसपास वसलेला प्रदेश.
उदाहरणे :
मराठवाड्याच्या अंतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड,उस्मानाबाद,हिंगोली ह्या आठ जिल्ह्यांचा समावेश होतो.
मराठवाडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maraathvaadaa samanarthi shabd in Marathi.