पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मनोरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मनोरा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पायापेक्षा अनेक पटींनी जास्त उंच व सडसडीत असलेला वास्तू प्रकार.

उदाहरणे : युद्धकाळात मनोर्‍याचा वापर टेहेळणी करता होत असत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की मानव निर्मित संरचना जिसकी लंबाई उसके व्यास से अधिक होती है और जो अकेले खड़ी रहती है या किसी बहुत बड़े भवन से संलग्न होती है।

मीनारों में हैदराबाद की चारमीनार काफ़ी प्रसिद्ध है।
धरहरा, धौरहर, धौराहर, मीनार

A structure taller than its diameter. Can stand alone or be attached to a larger building.

tower
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : मोठे व उंच बांधकाम.

उदाहरणे : मनोरे पाहून मुले थक्क झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मोटी, ऊँची और बहुत बड़ी कोई इमारत या बनावट।

बड़े शहरों में ही लाट दिखाई पड़ती हैं।
टाठ, लाट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मनोरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. manoraa samanarthi shabd in Marathi.