अर्थ : बुद्धी असल्यामुळे सर्व प्राण्यांत श्रेष्ठ मानला जाणारा,एक द्विपाद प्राणी ज्यात तुम्हा आम्हा सर्वांचा समावेश होतो.
उदाहरणे :
मानवाच्या मेंदूची संरचना अजूनही पूर्णपणे उलगडलेली नाही
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any living or extinct member of the family Hominidae characterized by superior intelligence, articulate speech, and erect carriage.
homo, human, human being, manमनुष्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. manushy samanarthi shabd in Marathi.