अर्थ : मनाचे शैथिल्य घालवण्यासाठी एखादी कृती करणे.
उदाहरणे :
त्याने वाद्य वाजवून लोकांची करमणूक केली
समानार्थी : करमणूक करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मन को प्रसन्न करने के लिए कोई काम करना।
हास्य नाटककारों ने हम लोगों का बहुत मनोरंजन किया।मन रमवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. man ramvane samanarthi shabd in Marathi.