अर्थ : उच्च व निम्न वर्गाच्या मधला वर्ग.
उदाहरणे :
महागाईमुळे निम्न वर्गाबरोबरच मध्यम वर्गदेखील त्रस्त आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बीच का वर्ग यानि उच्च एवं निम्न के बीच का वर्ग।
महँगाई से निम्न वर्ग के साथ ही मध्य वर्ग भी परेशान है।मध्यम वर्ग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. madhyam varg samanarthi shabd in Marathi.