सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मधमाशांनी गोळा केलेला फुलातील गोड रस.
उदाहरणे : मध फार गुणकारी असतो.
समानार्थी : मध
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मधुमक्खियों द्वारा फूलों से संग्रह करके छत्ते में संचित शीरे की तरह की मीठी वस्तु।
A sweet yellow liquid produced by bees.
अर्थ : एक राग.
उदाहरणे : संगीतज्ञ मधूराग आळवित आहे.
समानार्थी : मधूराग
एक राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
अर्थ : एक दैत्य.
उदाहरणे : मधु कैतभाचा भाऊ होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक दैत्य।
स्थापित करा
मधू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. madhoo samanarthi shabd in Marathi.