अर्थ : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, डोके वरचा भाग आणि छाती हिरवी, नारिंगी, किरमिजी आणि जांभळ्या रंगाची, पार्श्वभाग निळसर जांभळा आणि खालचा भाग पिवळा असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
पंचरंगी सूर्यपक्षी मादीची हनुवटी आणि गळा राखी-पांढरा असतो.
समानार्थी : चुही, चूमका, पंचरंगी सूर्यपक्षी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक पक्षी।
शकरख़ोरा आकार में छोटा और सुंदर होता है।मधुभक्षिका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. madhubhakshikaa samanarthi shabd in Marathi.