अर्थ : स्वतःचा हेतू वा प्रयोजन.
उदाहरणे :
इथे येण्यामागे तुमचा काहीतरी स्वार्थ असला पाहिजे.
आप्पलपोटेपणामुळे हे लोक व्यापक समाजहिताचा विचार करत नाहीत.
समानार्थी : आप्पलपोटेपणा, स्वार्थ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Concern for your own interests and welfare.
egocentrism, egoism, self-centeredness, self-concern, self-interestमतलब व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. matlab samanarthi shabd in Marathi.