सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मातीचे रुंद पोटाचे भांडे.
उदाहरणे : कुंभाराकडून मडके घेऊन ये.
समानार्थी : माठ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मिट्टी का चौड़े मुँह का एक बड़ा पात्र।
An earthen jar (made of baked clay).
अर्थ : मातीचा घडा.
उदाहरणे : ह्या माठात स्वच्छ पाणी ठेवले आहे.
समानार्थी : माठ, मातीचा घडा, रांजण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मिट्टी का घड़ा।
अर्थ : अंत्येष्टिक्रियेच्या वेळी पिंपळाच्या झाडावर ठेवण्याचे मडके.
उदाहरणे : घडा फोडण्याचा अधिकार फक्त महाब्राह्मणालाच आहे.
समानार्थी : घट, घडा
वह घड़ा जो मृतक की क्रिया में पीपल में बाँधा जाता है।
स्थापित करा
मडके व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. madke samanarthi shabd in Marathi.