अर्थ : एखादे चालू असलेले काम इत्यादी बंद करायला सांगणे किंवा ते बंद करवणे.
उदाहरणे :
मुख्याध्यापकांनी विद्यालयात बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली.
समानार्थी : अटकाव करणे, प्रतिबंध करणे, प्रतिषेध करणे, बंदी घालणे, मनाई करणे
मज्जाव करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. majjaav karne samanarthi shabd in Marathi.