अर्थ : आपल्या इच्छेनुसार काम न करण्याच्या अवस्थेत असणे.
उदाहरणे :
मी तुमचे काम करण्यासाठी लाचार आहे.
समानार्थी : असहाय असणे, लाचार असणे, विवश असणे, हतबल असणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐसी अवस्था में होना कि अपनी इच्छानुसार काम न कर पाना।
मैं आपका काम करने के लिए मजबूर हूँ।मजबूर आहे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. majboor aahe samanarthi shabd in Marathi.