सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बळकट झालेला.
उदाहरणे : त्याचे शरीर पिळदार आहे.
समानार्थी : आटीव, कसलेला, दणगट, पीळदार, भरदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
गठा हुआ।
अर्थ : पोलादासम मजबूत.
उदाहरणे : ह्या पैलवानाचे शरीर पोलादी आहे.
समानार्थी : कणखर, दणकट, पोलादी, बळकट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
फौलाद जैसा मजबूत।
Resembling steel as in hardness.
अर्थ : दृढ असलेला किंवा सहज मोडता येणार नाही असा.
उदाहरणे : हे घर मजबूत आहे. तो मनाने भक्कम आहे. सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका करण्यात आली.
समानार्थी : ठोस, पक्का, बळकट, भक्कम, सबल, सबळ
जो दृढ़ हो या आसानी से न टूटे या तोड़ा जा सके।
स्थापित करा
मजबूत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. majboot samanarthi shabd in Marathi.