अर्थ : बुद्धीचा विकास वयाच्या तुलनेत हवा तेवढा न झालेला वा कमी प्रमाणात झालेला.
उदाहरणे :
मंदमती मुलांना सांभाळणे ही काळाची गरज आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मंदमती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mandmatee samanarthi shabd in Marathi.