अर्थ : एखाद्या विषयावरील चर्चा, वादविवाद इत्यादी.
उदाहरणे :
शालेय सुधारणांसंदर्भात वृत्तपत्रात बरेच मंथन चालले आहे
अर्थ : घुसळण्याची क्रिया.
उदाहरणे :
साईच्या दह्याचे मंथन करून लोणी काढतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सखोल तपास.
उदाहरणे :
या प्रश्नावर खूप विचारांचे मंथन केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मंथन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. manthan samanarthi shabd in Marathi.