पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मंजूर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मंजूर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : मंजूर झालेला.

उदाहरणे : सरकारद्वारा मंजूर झालेली ही योजना लवकरच सुरू होणार आहे.

समानार्थी : मंजूरीप्राप्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे आधिकारिक रूप से मान्यता मिली हो या जिसे स्वीकार कर लिया गया हो।

ये सब मान्यताप्राप्त शिक्षण संस्थाएँ हैं।
मंज़ूर, मंज़ूरशुदा, मंजूर, मंजूरशुदा, मक़बूल, मान्य, मान्यताप्राप्त, स्वीकृत

Generally approved or compelling recognition.

Several accepted techniques for treating the condition.
His recognized superiority in this kind of work.
accepted, recognised, recognized

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मंजूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. manjoor samanarthi shabd in Marathi.