पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मंगलोत्सव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : मंगल कार्य इत्यादीं समयी साजरा केला जाणारा उत्सव.

उदाहरणे : गणेशोत्सवात अख्खी मुंबईच मंगलोत्सव साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह उत्सव जो मंगल कार्य आदि के दौरान किया जाता है।

बेटे के जन्मदिवस पर उसने मंगलोत्सव का आयोजन किया।
मंगल उत्सव, मंगलोत्सव, शुभ उत्सव, शुभोत्सव

Any joyous diversion.

celebration, festivity

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मंगलोत्सव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mangalotsav samanarthi shabd in Marathi.