अर्थ : ज्यात जगाचा, त्यातील आविष्कारांचा, त्यासंबंधीच्या नियमांचा त्याशिवाय वस्तूमात्रांचे निरनिराळे गुण इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र.
उदाहरणे :
माझा मावसा महाविद्यालयात पदार्थविज्ञान शिकवतो.
समानार्थी : पदार्थविज्ञान, वास्तवशास्त्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पदार्थ और ऊर्जा तथा उनके पारस्परिक प्रभाव या क्रिया का विज्ञान।
मौसाजी महाविद्यालय में भौतिकी पढ़ाते हैं।भौतिकशास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhautikashaastra samanarthi shabd in Marathi.