पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भोंदू साधू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : खरोखर साधू नसून साधूचे ढोंग करणारी व्यक्ती.

उदाहरणे : आजकाल सगळीकडे ढोंगी साधूंचा सुळसुळाट झाला आहे.

समानार्थी : ढोंगी बाबा, ढोंगी साधू, भोंदू बाबा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह साधु जो वास्तव में साधु न हो, केवल साधु बनने का ढोंग कर रहा हो।

आज-कल समाज में असाधुओं की कमी नहीं है।
असाधु, जोगड़ा, ढोंगी साधु, नक़ली साधु, पाखंडी साधु

A person who makes deceitful pretenses.

fake, faker, fraud, imposter, impostor, pretender, pseud, pseudo, role player, sham, shammer

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भोंदू साधू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhondoo saadhoo samanarthi shabd in Marathi.