सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कुणाचाही वचक नसलेला.
उदाहरणे : प्रशासनाच्या ढिल्या कारभारामुळेच गुन्हेगारांचे फावते
समानार्थी : अव्यवस्थित, ढिला, शिथिल
स्थापित करा
भोंगळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhongal samanarthi shabd in Marathi.