पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भेळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भेळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कुरमुरे, शेव, कांदा व इतर मसाले घालून तयार केलेले खाद्य.

उदाहरणे : जत्रेत आम्ही भेळ खाल्ली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सेव, कुरमुरे, प्याज, मसाले आदि मिलाकर बनाई हुई एक चटपटी खाद्य वस्तु।

मेले में हमलोगों ने भेल खाई।
भेल

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भेळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhel samanarthi shabd in Marathi.