पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भेद्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भेद्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : भेदण्याजोगा.

उदाहरणे : अर्जून व अभिमन्यू ह्यांच्याकरताच चक्रव्यूह भेद्य होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका भेदन किया जा सके या भेदन किया जाय।

यह वेध्य दुर्ग है।
भेदनशील, भेदनीय, भेद्य, वेद्धव्य, वेधनशील, वेधनीय, वेध्य

Capable of being penetrated.

Penetrable defenses.
penetrable
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : भेदावा असा.

उदाहरणे : चक्रव्यूह ही गोष्ट भेद्य आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भेद्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhedy samanarthi shabd in Marathi.