पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भूस्तरशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / भूगोलशास्त्र

अर्थ : पृथ्वी ज्या पदार्थांनी बनलेली आहे ते पदार्थ त्यांचे स्वरूप पृथ्वीवरील विविध भौगोलिक स्वरूपे, सजीव सृष्टी, वनस्पतिसृष्टी इत्यादीचा अभ्यास करणारे शास्त्र.

उदाहरणे : भूविज्ञानाद्वारे पृथ्वी व त्यावरील जीव यांचा इतिहास समजण्यास मदत होते

समानार्थी : भूगर्भशास्त्र, भूविज्ञान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शास्त्र जिसके द्वारा इस बात का ज्ञान होता है कि पृथ्वी के ऊपरी और भीतरी भाग किन-किन तत्वों से बने हैं।

भू-विज्ञान उसका पसंदीदा विषय है।
भू विज्ञान, भू-गर्भ-शास्त्र, भू-विज्ञान, भू-शास्त्र, भूगर्भ-शास्त्र, भूगर्भशास्त्र, भूविज्ञान, भूशास्त्र

A science that deals with the history of the earth as recorded in rocks.

geology

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भूस्तरशास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhoostarashaastra samanarthi shabd in Marathi.