सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इमारत बांधण्यापूर्वी पाया घालताना करायचा विधी.
उदाहरणे : उद्या आमच्याकडे पायाभरणीचा समारंभ आहे.
समानार्थी : पायाभरणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
भवन आदि बनाने से पहले उसकी नींव डालते समय किया जाने वाला धार्मिक कृत्य।
स्थापित करा
भूमिपूजन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhoomipoojan samanarthi shabd in Marathi.