सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धान्य अगर पैसा ह्या रूपात दिला जाणारा पिकावरील किंवा शेतीच्या जमिनीवरील कर.
उदाहरणे : पीक चांगले न झाल्याने दामू शेतसारा देऊ शकला नाही.
समानार्थी : खंड, शेतसारा, सारा
स्थापित करा
भूमिकर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhoomikar samanarthi shabd in Marathi.