सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पृथ्वीचा आतील भाग.
उदाहरणे : भूगर्भात बहुमूल्य रत्ने मिळतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पृथ्वी का भीतरी भाग।
अर्थ : संस्कृतचे एक महान कवी व नाटककार.
उदाहरणे : भवभूतिंचा जन्म महाराष्ट्रातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता.
समानार्थी : भवभूति
संस्कृत के महान् कवि एवं नाटककार।
स्थापित करा
भूगर्भ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhoogarbh samanarthi shabd in Marathi.