पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भुता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भुता   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : भवानीचा एक उपासक, हा गळ्यात कवड्यांच्या माळा घालून, तेलकट वस्त्रे लेवून आणि हातात पोत घेऊन जोगवा म्हणजे भिक्षा मागतो.

उदाहरणे : दारात आलेल्या भुत्याला आईने पैसे दिले

समानार्थी : भुत्या

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भुता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhutaa samanarthi shabd in Marathi.