अर्थ : नद्या, समुद्र आणि वातावरण याखेरीजची जागा.
उदाहरणे :
पृथ्वीचा एक तृतीयांश भाग जमीन आहे
समानार्थी : जमीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The solid part of the earth's surface.
The plane turned away from the sea and moved back over land.भुई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhuee samanarthi shabd in Marathi.