पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भीकबाळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भीकबाळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पुरुषांच्या उजव्या कानात वरच्या बाजूला घालायचा एक मोत्याचा दागिना.

उदाहरणे : दामूची भीकबाळी हरवली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भीकबाळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bheekbaalee samanarthi shabd in Marathi.