अर्थ : द्रव पदार्थाच्या संपर्कात आणून ओले करणे.
उदाहरणे :
कुंभाराने माठ बनवण्यासाठी माती भिजवली.
एका वाटीत गार दूध घेऊन त्यात चांगला, स्वच्छ कापूस भिजवावा.
समानार्थी : ओलावणे
अर्थ : एखाद्या वस्तुला पाणी किंवा एखाद्या द्रव पदार्थाने ओले करण्यासाठी त्यात बुजविणे.
उदाहरणे :
आई रोज रात्री चणे भिजवते.
समानार्थी : भिजविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भिजवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhijvane samanarthi shabd in Marathi.