अर्थ : एखाद्या जागेला घेरणारा, एखाद्या गोष्टीचा पृष्ठभाग.
उदाहरणे :
ह्या टाकीची भिंत जाड आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A layer of material that encloses space.
The walls of the cylinder were perforated.अर्थ : (शरीरशास्त्र) शरीरातील एखाद्या संरचनेला घेरणारा पृष्ठभाग.
उदाहरणे :
चरबीमुळे रक्तवाहिनीची भिंत अरूंद झाली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भिंत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhint samanarthi shabd in Marathi.