अर्थ : अवस्तूच्या ठिकाणी होणारा वस्तुत्वाचा भास.
उदाहरणे :
प्रपंच ही एक माया आहे
समानार्थी : माया
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.
उदाहरणे :
अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.
समानार्थी : आभास, कल्पना, भ्रम, माया, मिथ्या आरोप
भास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaas samanarthi shabd in Marathi.