अर्थ : न झेपणारा.
उदाहरणे :
हे काम मला भारी पडले.
अर्थ : तुलनेत श्रेष्ठ पडेल असा.
उदाहरणे :
हा शिपाई दहा जणांना भारी आहे.
अर्थ : अधिक महत्त्व इत्यादी असलेला.
उदाहरणे :
आपल्यापेक्षा गुरूजींनी सांगिलेली गोष्ट भारी आहे.
राज्यातील एक अतिशय वजनदार राजकारणी असलेल्या एका नेत्याने हे समाज सुधारण्याचे कार्य घडवून आणले..
समानार्थी : वजनदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaaree samanarthi shabd in Marathi.