अर्थ : कोंबडीएवढ्या आकाराचा, खांद्यावर ठळक पांढरा डाग, पाठ, पंख व मान काळी असलेला पक्षी.
उदाहरणे :
काळा कंकर सरोवर, नद्या इत्यादी ठिकाणी आढळतो.
समानार्थी : काकाणघार, कामरी, कामऱ्या कंकर, काळा अवाक, काळा कंकर, काळा गंडेर, काळा बुज्या, काळा शराटी, काळी कुडावळ, कुडवळ, खुबळ, ढोकरू, मोरकुंच, लहान कामऱ्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ, पंख और गरदन काली होती है।
काला बुज्जा सरोवर, नदी, दलदली जगहों आदि पर पाया जाता है।भारवेळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaarvel samanarthi shabd in Marathi.