पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भात   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : शिजवलेले तांदूळ.

उदाहरणे : कोकणात भात हे मुख्य अन्न आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खाने के लिए पानी में उबाला हुआ चावल।

मेरा प्रिय भोजन दाल, भात और सब्ज़ी है।
अंधस, अन्धस, आचाम, चावल, भात

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish
२. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : ज्याची बी तांदूळ म्हणून खाल्ली जाते ते एक लहान रोप.

उदाहरणे : धान हे वर्षायु किंवा बहुवर्षायु गवत आहे

समानार्थी : धान, साळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधा जिसके बीजों में से चावल निकलता है।

खेतों में धान लहलहा रहे हैं।
धान, धान्य, धान्यक, शालि, हैमन
३. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : टरफलासहित असलेले तांदूळ.

उदाहरणे : तांदळापेक्षा भात साठवणीमध्ये जास्त चांगले टिकते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक अनाज जो छिलके सहित चावल होता है।

यह बखार धान से भरा हुआ है।
धान, धान्य, धान्यक, धान्योत्तम, शालि, हैमन

Rice in the husk either gathered or still in the field.

paddy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भात व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaat samanarthi shabd in Marathi.