अर्थ : दुसर्याची गाडी,वस्तू,घर इत्यादीचा वापर करण्यासाठी भाड्याच्या स्वरूपात काही निश्चित रक्कम देणे.
उदाहरणे :
त्याने मुंबईत एक घर भाड्याने घेतले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दूसरे की कोई गाड़ी, वस्तु, घर, आदि का उपयोग करने के लिए उसे किराए के रूप में कुछ नियत धन देना।
उसने मुम्बई में एक घर किराए पर लिया है।भाड्याने घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaadyaane ghene samanarthi shabd in Marathi.