पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भाड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भाड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धान्य इत्यादी भाजण्याची भडभुंजाची भट्टी.

उदाहरणे : काल मी भाडावर जाऊन चणे भाजवून आणले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भड़भूँजों की अनाज भूनने की भट्टी।

वह भाड़ में ईंधन झोंक रही है।
अंबरीसक, भड़साईं, भरसाई, भाकसी, भाड़

Kitchen appliance used for baking or roasting.

oven

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

भाड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaad samanarthi shabd in Marathi.