अर्थ : भाजकाने जिला भागावयाचे अशी,विभागण्यास योग्य अशी संख्या.
उदाहरणे :
विषम संख्या भाज्य असेल तर तिला समसंख्येने पूर्ण भाग जात नाही
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह संख्या या राशि जिसमें भाजक अंक या संख्या से भाग दिया जाता है।
विभाज्य संख्या में विभाजक संख्या से भाग करने पर भागफल चार आया।A number to be divided by another number.
dividendअर्थ : विभागण्यास योग्य असा किंवा भाग करता येण्यासारखा.
उदाहरणे :
चार ही संख्या दोनाने विभाज्य आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Capable of being or liable to be divided or separated.
Even numbers are divisible by two.भाज्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaajy samanarthi shabd in Marathi.