अर्थ : मिरची इत्यादीसारख्या पदार्थांमुळे जीभ किंवा अंगाची आग झाल्यासारखे वाटणे.
उदाहरणे :
तिखट खाल्ल्यामुळे माझी जीभेची चुणचणली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : विस्तवावर अथवा विस्तवाजवळ ठेवून ऊब, उष्णता देणे.
उदाहरणे :
आई चुलीवर भाकरी शेकत आहे.
समानार्थी : शेकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भाजणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaajne samanarthi shabd in Marathi.