अर्थ : तेराव्या शतकात महाराष्ट्रात उदयाला आलेला विठ्ठल हे उपास्य दैवत मानणारा एक भक्तिमार्गी पंथ.
उदाहरणे :
पंढरपूरची वारी हे वारकरी पंथाचे व्रत आहे.
समानार्थी : वारकरी पंथ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भागवत पंथ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaagvat panth samanarthi shabd in Marathi.