अर्थ : ज्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते तो कार्तिक शुद्ध द्वितीयेचा दिवस.
उदाहरणे :
महाराष्ट्रात भाऊबीज मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कार्तिक शुक्ल द्वितीया को मनाया जानेवाला एक त्योहार जिस दिन बहन भाई को टीका लगाती है।
महाराष्ट्र में भाईदूज का त्यौहार बड़ी धूम-धाम से मनाया जाता है।A day or period of time set aside for feasting and celebration.
festivalभाऊबीज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaaoobeej samanarthi shabd in Marathi.